Yedeshwari Massage in Phursungi, Maharashtra

  • shape

    येडेश्वरी – महिला, पुरुष, आई व नवजात बाळांसाठी मसाज सेवा सर्व्हिसेस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे!

    येडेश्वरी – महिला, पुरुष, आई व नवजात बाळांसाठी विश्वासार्ह घरपोच मसाज सेवा

आमच्याबद्दल जाणून घ्या

येडेश्वरी – महिला, पुरुष, आई व नवजात बाळांसाठी मसाज सेवा सर्व्हिसेस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे!

येडेश्वरी – महिला, पुरुष, आई व नवजात बाळांसाठी  विशेष घरपोच मसाज सेवा देणारी विश्वासार्ह सेवा आहे.

डिलिव्हरी नंतर आईच्या शरीराला योग्य विश्रांती, ताकद आणि काळजीची गरज असते. तसेच नवजात बाळाची सुरक्षित आणि प्रेमळ काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.

मी, प्रणिता नितीन पेटे, फुरसुंगी येथे राहते आणि पूर्ण जबाबदारीने, स्वच्छतेची काळजी घेऊन आणि प्रेमळ पद्धतीने सेवा देत आहे.

आमच्या सेवा

आम्ही काय सेवा देतो

  • मुलगा व मुलगी बाळाची पूर्ण काळजी

  • बाळाला तेल मालिश

  • बाळाला आंघोळ घालणे

  • स्वच्छता व सुरक्षिततेची काळजी

  • प्रेमळ आणि संयमी सेवा

  • घरपोच सेवा
  • डिलिव्हरी नंतर आईची विशेष काळजी

  • पूर्ण शरीर मसाज

  • शरीराला ताकद व आराम देणारी सेवा

  • मानसिक आधार

  • घरपोच सेवा

येडेश्वरी  हे तुमचे विश्वासार्ह ठिकाण आहे, जिथे व्यावसायिक घरपोच मसाज थेरपी सेवा दिली जाते. आमचे उद्दिष्ट तुमच्या शरीरातील ताण कमी करणे, वेदना दूर करणे आणि मनाला तसेच शरीराला खोलवर विश्रांती देणे आहे.

बाळाला तेल मालिश
कालावधी: 1.30मिनिटे
मासिक पॅकेज : ₹1500
पूर्ण शरीर मालिश
कालावधी: 1.30मिनिटे
मासिक पॅकेज : ₹2000
पूर्ण शरीर मालिश
कालावधी: 1.30मिनिटे
संपूर्ण शरीर मालिश – ₹१२००
ड्राय मालिश – ₹१०००
स्क्रब मालिश – ₹१५००
जेल मालिश – ₹१५००
येडेश्वरी का निवडावे?

येडेश्वरी मध्ये उत्कृष्ट आणि आरामदायी स्पा अनुभवाचा आनंद घ्या

0
वर्षांचा अनुभव
0
आरोग्य व मसाज सेवा
0
हर्बल उपचार
0
समाधानी ग्राहक

Follow mollis on Instagram

Call Now Button